सावनेर: सावनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षप्रवेश सोहळा उत्साहात
Savner, Nagpur | Jun 29, 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांच्यावतीने सावनेर येथील जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला नागपूर जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजाभाऊ टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या हस्ते अमरचंद जैन नाना केणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला