पारशिवनी: पदवीधर निवडणुकीत पारशिवनी तालुक्यात74.97% टक्के उत्साहात मतदान केले. चोख पोलिस बंदोबस्तात प्रक्रिया शांततेत पार पडली.
पदवीधर निवडणुकीत पारशिवनी तालुक्यात74.97% टक्के उत्साहात मतदान केलेकन्हानच्या दोन केंद्रांवर ७४.७१ टक्के, तर पारशिवनीत ६७.१५ टक्के मतदान; चोख पोलीस बंदोबस्तात प्रक्रिया शांततेत पार पडली