Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana
Hardoi

नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि बा पाटील नामकारण करण्याच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी दिल्लीत जंतर-मंतर येथे आगरी कोळी बांधवांचे धरणे आंदोलन भूमिपुत्रांनी आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे खासदार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांचे आवाहन

Kalyan, Thane | Aug 2, 2026

MORE NEWS

कल्याण च्या वाहतूक कोंडीचा फटका नाट्यकलाकरांना,नाट्यरसिकांना

कलाकारांची गाडी अडकली वाहतूक कोंडीत , नाट्य कलाकारांनी खंत व्यक्त करत मागितली माफी

कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात ऑल द बेस्ट चा नाट्यप्रयोग एक तास उशिराने

कल्याण च्या वाहतूक कोंडीचा फटका नाट्यकलाकरांना,नाट्यरसिकांना कलाकारांची गाडी अडकली वाहतूक कोंडीत , नाट्य कलाकारांनी खंत व्यक्त करत मागितली माफी कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात ऑल द बेस्ट चा नाट्यप्रयोग एक तास उशिराने

Kalyan, Thane | Aug 2, 2026

कल्याण मध्ये धावत्या गाडीच्या बोनेटवर बसून तरुणाची स्टंट बाजी ,संतोषी माता रोड मार्गे स्वामी सहजानंद चौकातून आग्रा रोड मार्गे  बोनटवर बसून धिंगाणा..

कल्याण मध्ये धावत्या गाडीच्या बोनेटवर बसून तरुणाची स्टंट बाजी ,संतोषी माता रोड मार्गे स्वामी सहजानंद चौकातून आग्रा रोड मार्गे बोनटवर बसून धिंगाणा..

Kalyan, Thane | Aug 2, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव संपन्न
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात
उत्सव , MGD ग्रुप, सकल मातंग समाज, कल्याण शहर आणि लहुजी शक्ती सेना कल्याण शहर व तसेच मातंग बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव संपन्न साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात उत्सव , MGD ग्रुप, सकल मातंग समाज, कल्याण शहर आणि लहुजी शक्ती सेना कल्याण शहर व तसेच मातंग बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Kalyan, Thane | Aug 2, 2026