कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपात पक्षप्रवेशावरून जुंपली ,फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत...
शिवसेना युवासेनेच्या पदाधिकार्यांचा भाजपात प्रवेश ,डोंबिवलीत भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या हस्ते प्रवेश
शिवसेनेने अलिखित करार करार मोडला म्हणून आम्ही त्यांच्या पक्षातले प्रवेश घेतले आमची कासवाची चाल ,आम्हीच जिंकणार
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा इशारा
Kalyan, Thane | Aug 2, 2026