सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत अवैध जुगार चालविणाऱ्यांवर गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 29, 2026 दिनांक 27 मे रोजी महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशन यांनी अवैधरीत्या सत्तापट्टी तसेच 52 ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या खेळणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकून 4390 रुपयाचा मुद्देमात जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत भिकम सहती कुर्मी तसेच मिथुन हजारीलाल यदुवंशी समीम अन्सारी नीरज बाबा सिंग यादव यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला