योजनेची उद्दिष्टे
माता मृत्यू दर कमी करणे
नवजात बाल मृत्यू दर कमी करणे
रुग्णालयात प्रसूती वाढवणे
गर्भवती महिलांना सुरक्षित आरोग्य सेवा देणे
19 views | Raigad, Maharashtra | Apr 26, 2026 योजनेचे फायदे सरकारी किंवा मान्यताप्राप्त रुग्णालयात प्रसूती केल्यास आर्थिक मदत मिळते गर्भधारणेदरम्यान तपासण्या प्रसूतीनंतर आई व बाळाची काळजी आशा सेविकेमार्फत मदत