Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: इजराइल इराणच्या युद्धाच्या मध्यस्थी मध्ये भारताचा फायदा होईल; माजी कर्नल सतीश ढगे यांची माहिती

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 2, 2026
आज सोमवार दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता माजी कर्नल सतीश ढगे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की सध्या इजराइल आणि इराणचे युद्ध सुरू असून यामध्ये अमेरिका आणि इजराइल हे जगासमोर आलेले आहेत भारताने दोन्हीकडून न बोलता शांत राहण्याची भूमिका घेतली या भूमिकेचा भारताला मोठा फायदा होणार आहे अशी माहिती सतीश ढगे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी सदरील माहिती माध्यमांना देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.

छत्रपती संभाजीनगर: इजराइल इराणच्या युद्धाच्या मध्यस्थी मध्ये भारताचा फायदा होईल; माजी कर्नल सतीश ढगे यांची माहिती - Chhatrapati Sambhajinagar News