Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

अमरावती: सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला गांधी परिसरात घटना राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत

Amravati, Amravati | Nov 29, 2025
सेवानिवृत्त पुरस्कारावर प्रांत खाल्ला झाल्याची घटना घडली असून या संदर्भात गानू बाडी परिसरात ही घटना घडली आहे राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला असून पोलीस तपासाला लागली आहे यात हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव राजू काकपुरे वय वर्ष साठ गानू बाडी एमआयडीसी परिसर असे आहे पहाटेचे चालण्यासाठी बाहेर पडले होते नेहमीच्या मार्गाने ते जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहेत.