देवणी: तालुक्यातील विजयनगर येथील मंथन अंकुश कोनाळे यांची नौदलात सब लेफ्टनंट पदी निवड.
Deoni, Latur | Jun 4, 2025 महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या देवणी तालुक्यातील विजयनगर येथील मंथन कोणाळे यांची नौदलात सब लेफ्टनंट पदी निवड झाली. देवणी तालुक्यात लेफ्टनंट होण्याचा पहिला मान मंथन यांनी मिळवला आहे याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे