देवणी: होनाळी येथील लाडक्या बहिणीस लाडकी बहिणी विवाह योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय वतीने ११००० रुपयांचा चेक
Deoni, Latur | Jun 4, 2025 मा.युवा सरपंच सतीश गणपतराव बिरादार लाडकी बहीण विवाह मदत योजना . देवणी तालुक्यातील होनाळी येथील मा.युवा सरपंच सतीश गणपतराव बिरादार यांच्या तर्फे गावातील सर्वच समाजातील 18 वर्ष पूर्ण केलेल्या बहिणी च्या लग्नासाठी मदत म्हणून आकरा हजार रुपयांची भेट स्व खर्च्यातून देण्याचे दिनांक 15 डिसेम्बर रोजी श्री दत्त जयंती निमित्त ग्रामपंचायत कार्यालयात बाल हक्क समिती समोर जाहीर केले होते. या योजनेचे लाभार्थी चि.सौ.का.मनिषा शिवाजी पांचाळ रा.होनाळी ता.देवणी यांना ११००० चा चेक देण्यात आला