देवणी: होनाळी येथे रस्त्यावरून जायचे नाही म्हणून ट्रॅक्टरने खोदून रस्त्याचे केले नुकसान.. एका विरुद्ध देवणी पोलिसात गुन्हा दाखल
Deoni, Latur | Jun 3, 2025 देवणी तालुक्यातील होणारी येथील प्रकाश बेळकोने हे शेतातून रस्त्याने घरी जात असताना गावातील संजय कुलकर्णी यांनी हा रस्ता माझ्या शेतातून जातो तू इथून जायचे नाही असे म्हणून ट्रॅक्टरने रस्ता खोदून रस्त्याचे नुकसान केले