देवणी: बोरोळ येथे भांडणाची कुरापत काढून चौघांनी संगणमत करून केला चाकूचा वार
Deoni, Latur | May 27, 2025 देवणी तालुक्यातील बोरोळ येथील अनिल सूर्यवंशी व अन्य तिघांनी करून यशवंत सूर्यवंशी व त्यांच्या भावास दगड व चाकूने मारून जखमी केले अशी फिर्याद यशवंत सूर्यवंशी यांनी देवणी पोलीस ठाण्यात दिली आहे