देवणी: लासोना चौक येथे आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक पथसंस्थेच्या नूतन संचालक मंडळाचा केला सत्कार
Deoni, Latur | Jun 1, 2025 पतसंस्था नूतन संचालक मंडळाचा सत्कार, देवणी जि. लातूर देवणी-जळकोट तालुका शिक्षक पथसंस्थेची अत्यंत चुरशीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये सत्यम शिवम सुंदरम पॅनलने घवघवीत यश संपादन करून एकतर्फी विजय मिळवला त्याबद्दल त्या सर्व संचालकाचा मी देवणी येथील यद्दे सरांच्या घरी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. अनिल इंगोले सर, प्रा. अंकुश नाडे उपस्थित होते