देवणी: तालुक्यातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण #Jansamasya
Deoni, Latur | May 28, 2025 अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी आणि दोषीवर कठोर कारवाई करण्याच्या मागण्या केल्या जात आहेत