धुळे: सोनगीर गावातून १७ वर्षीय मुलीला पळवले, सोनगीर पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 4, 2024 सोनगीर गावातून 17 वर्षीय मुलीला पळवण्याची घटना घडलेली आहे अशी माहिती चार सप्टेंबर बुधवारी तीन वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोनगीर गावात राहणारी 17 वर्षीय मुलीला तिचे राहते घरातून दिनांक 2 सप्टेंबर रात्री आठ वाजेपासून ते 3 सप्टेंबर रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान कोणीतरी व्यक्तीने काहीतरी फोर्स लावून तिला पळून नेले ही बाब घरातील लोकांच्या लक्षात येत असल्यास त्यांनी तिचा जवळपास परिसरात सर्वत्र शोध घेतला ते कोठेही मिळून आल्याने तिचे वडील रा