Public App Logo
Jansamasya
National
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Cds
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Bihar
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
No video available

धुळे: निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग करणाऱ्या संस्थाचालकांवर कारवाई करा, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Dhule, Dhule | Sep 4, 2024
निवडणुकीच्या काळात शासकीय निम शासकीय कर्मचारी उमेदवाराचा बेकायदेशीर प्रचार व आर्थिक देवाणघेवाण करून आचारसंहिता भंग करणाऱ्या संस्थाचालक कर्मचारी व संस्थेच्या पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.