धुळे: इंडिया आघाडीच्या माध्यमातून माझी उमेदवारी जनतेने संधी दिल्यास ऐतिहासिक कामगिरी करणार - इर्शादभाई जहागीरदार.
Dhule, Dhule | Sep 4, 2024 धुळे शहर विधानसभा निवडणुकीसाठी अखिलेश यादव यांनी इंडिया आघाडीच्या माध्यमातून माझी उमेदवारी जाहीर केली आहे. धर्मनिरपेक्ष विचाराने विकासाची व्हिजन घेऊन आपण धुळे शहराचा बकाल जाहिरात चेहरा मोहरा बदलण्यासाठी ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत. धुळे शहरात सिम्बॉलिक व्हिजन आणि इशूबेस काम झालेलेच नाही. त्यामुळे धुळे बकाल झाले आहे धुळ्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही म्हणून व्हिजन सह इशू बेस कामाच्या माध्यमातून इतिहासात नोंद होईल. इंडिया आघाडीचे उमेदवार इर्शाद भाई जहागीरदार.