सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 54 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | May 12, 2026 हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 12 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 23 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे मालमत्तेचे कृती करणारे महिला बाल अत्याचार गुन्हेगार अशा आरोपी त्यांची आरोपी परीट घेण्यात आली पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत 54 आरोपींची आरोपी परीट घेण्यात आली