मिरज: सांगली कॉलेज कॉर्नर येथील एका हॉटेलमध्ये गुंडांकडून हत्यारे नाचवत तोडफोड धुडगूस; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
atishawale25
Miraj, Sangli | May 28, 2025
आज दिनांक 29 मे 2025 रोजी कै.वसंत दादा पाटील सभागृह पंचायत समिती मिरज येथे आरोग्य विभागाच्या तालुकास्तरीय प्रशासकीय व विनंती बदली प्रक्रिया 2025 पार पडली. यावेळी मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रमोद काळे, गटविकास अधिकारी श्री किरण साय