Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

अलिबाग: अलिबागमध्ये चोरट्यांनी वाईन शॉप फोडले

Alibag, Raigad | Dec 19, 2025
अलिबाग शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले श्याम वाईन चोरट्याने फोडले. दुकानातील रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.19) पहाटेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   शहरातील पीएनपी नगर परिसरात श्याम वाईन नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री दुकान बंद करून मालक व कामगार घरी गेले. सकाळी दुकान उघडण्यास आल्यावर दुकानातील ग्रील, शटरचे कुलप तुटलेले दिसून आले. चोरी, घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यावर दुकानदार चौधरी यांनी अलिबाग पोलिसांना माहिती दिली.