कुही: गोन्हा पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सवा निमित्ताने गावातून मिरवणूक
Kuhi, Nagpur | Jun 30, 2026 गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधीत क्षेत्रातून पुनर्वसन झालेल्या मौजा गोन्हा पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सवा निमित्ताने गावातून 30 जून मंगळवरला सकाळी 10 वाजताच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली.