मौदा: खंडाळा शिवारात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Jul 10, 2026 पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या खंडाळा शिवारात अवैधरित्या दारु विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली .