यावल: किनगाव दगडफेक प्रकरणातील १६ संशयितांना भुसावळ कोर्टाने जामीन मंजूर केला
Yawal, Jalgaon | Nov 8, 2026 किनगाव येथील दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १६ संशयितांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह ७ जण जखमी झाले होते.