Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
पटना
Rahulgandhi
Haryana
Crimenews
Bareilly
Breaking
Election
Politics
उत्तराखंड

कु. मनीषा गजभिये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांचे HPV लस घेण्याबाबत आरोग्य संदेश एचपीव्ही (HPV) लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुध्द संरक्षण देण्यासाठी प्रभावी आहे

2k views | Bhandara, Maharashtra | Mar 18, 2026
एचपीव्ही (HPV) लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुध्द संरक्षण देण्यासाठी प्रभावी आहे यासाठी सर्व जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयातील मुलींनी एचपीव्ही लस अवश्य घ्यावी
कु. मनीषा गजभिये शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांचे HPV लस घेण्याबाबत आरोग्य संदेश एचपीव्ही (HPV) लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुध्द संरक्षण देण्यासाठी प्रभावी आहे - Bhandara News