सावनेर: शेतात निष्काळजीपणाने आग लावल्याने कंपनीस आग लागून नुकसान
Savner, Nagpur | May 14, 2026 पोलीस स्टेशन हद्दीतील एमआयडीसी भागातील खाटू श्याम बायोकोल ब्रिकेट्स या कंपनीत आग लागून आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली सदर कंपनीमध्ये शेतीमधून निघणाऱ्या कापूस तूर सोयाबीन अवशेष आधीपासून बायोकोल ब्रिकेट्स तयार करण्यात येतात दिनांक पाच मे रोजी दुपारी कंपनी जमीन शेतामध्ये शेतमालकाने धुरा जाण्यासाठी आग लावली त्यानंतर शेतातून कंपनी परिसरात आग पसरण्याचे कंपनीमध्ये साठवून ठेवलेल्या कच्च्या मालास तसेच मशिनरीचा आग लागली