Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

अटल बोगद्याजवळ भीषण अपघात..! लोखंडी सळ्यांमध्ये घुसली भरधाव कार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल... हिमाचल प्रदेशातील अटल बोगदा परिसरात झालेल्या भीषण कार अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भरधाव वेगाने आलेली कार रस्त्यालगतच्या काँक्रीट संरचनेतील लोखंडी सळ्यांमध्ये घुसल्याने वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. प्राथमिक माहितीनुसार, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, जखमी किंवा मृतांच्या संख्येबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर पर्वतीय भागात वाहन चालवताना वेगमर्यादेचे पालन करण्यासह वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क #HimachalPradesh #AtalTunnel #CarAccident #RoadSafety #ViralVideo #Accident #TravelSafety #India #LatestNews

Amravati, Amravati | Jul 2, 2026
अटल बोगद्याजवळ भीषण अपघात..! लोखंडी सळ्यांमध्ये घुसली भरधाव कार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल... हिमाचल प्रदेशातील अटल बोगदा परिसरात झालेल्या भीषण कार अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भरधाव वेगाने आलेली कार रस्त्यालगतच्या काँक्रीट संरचनेतील लोखंडी सळ्यांमध्ये घुसल्याने वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. प्राथमिक माहितीनुसार, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, जखमी किंवा मृतांच्या संख्येबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेनंतर पर्वतीय भागात वाहन चालवताना वेगमर्यादेचे पालन करण्यासह वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क #HimachalPradesh #AtalTunnel #CarAccident #RoadSafety #ViralVideo #Accident #TravelSafety #India #LatestNews - Amravati News