🚦 वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेची कडक कारवाई!
कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी विशेष मोहीम राबवत अल्पवयीन वाहन चालविण्यास देणाऱ्या ११ चालक/पालकांवर कारवाई करून ₹५५,००० दंड, तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ४२१ वाहनचालकांवर कारवाई करून ₹३,२५,८५० इतका दंड आकारण्यात आला.
⚠️ वाहतूक नियमांचे पालन करा, सुरक्षित वाहन चालवा.
नियम पाळा — सुरक्षित राहा!
#KolhapurPolice #TrafficPolice #RoadSafety #TrafficRules #Kolhapur
Kolhapur, Maharashtra | Aug 21, 2026