कळमेश्वर: तीस वर्षीय तरुणाने लावला गळफास, गोंडखैरी येथील घटना
गोंडखैरी येथे रहिवासी तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली ही घटना गुरुवार 9 जुलै रात्री नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आले आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे पंकज विठ्ठल खुषपणे व तीस वर्ष राहणार गोणखेडी असे मृतक तरुणाची नाव आहे मृतात इलेक्ट्रिशियनचे काम करत होता सायंकाळी आई वडील घराबाहेर गेल्यानंतर त्याने घरातील लाकडी फाट्याला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटना सही धाव घेऊन पंचनामा केला