Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: सावने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आईसर आणि दुचाकीचा अपघात

Savner, Nagpur | Apr 8, 2026
आयसार आणी दुचाकीचा अपघात....पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या कला वाणिज्य कॉलेज जवळ अपघात झाल्याची घटना आज बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम मदतीला धावून आली