Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

काय मग बघितलं काय कुतूहल आरोग्य प्रदर्शन? अजून नाही? चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ते!

1.1k views | Washim, Maharashtra | Feb 6, 2026
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आजपासून तीन दिवस चालणाऱ्या या कुतूहल आरोग्य प्रदर्शनीसाठी सहपरिवार भेट देऊन आपल्या व आपल्या कुटुंबियांच्या ज्ञानात भर टाकावी. हे अतिशय छान, सुंदर व माहितीपूर्ण असे आरोग्य प्रदर्शन आहे. चला तर मग आपणही आपल्या कुटुंबियांसोबत शुक्रवार शनिवार व रविवारी दि. ६, ७, ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय वाशिम येथे आयोजित आरोग्य प्रदर्शनीचा लाभ घेऊयात.