Public App Logo
Profile Picture

IEC HEALTH WASHIM

@iechealthwashim
1622Followers
6Following
'मोगरा फुलला' यां कार्यक्रमास वाशीमकर येताय ना?
आज पोलिओचा डोस घेतला ना तुमच्या बाळाने? अजून नाही? अहो मग वाट कसली बघताय! घाई करा लवकर.
आमखेडा येथे योगा महोत्सव साजरा
टीबी मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत आयुष्मान आरोग्य शिबिर संपन्न
"माझं गाव, आरोग्य संपन्न गाव"
वाशिममधील राष्ट्रीय 'NQAS' पुरस्कार प्राप्त चार आरोग्य संस्थांचा पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौरव
आजपासून आरोग्यवर्धिनी उपकेंद्र पांगरा बंदी लोकसेवेत
HPV ची लस सुरक्षित आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका.
मग वाट कसली बघताय?
आता आपल्या चौदा वर्षाच्या मुलीला HPV ची लस टोचून घ्या.
यांनी तर HPV ची लस घेतली. आता आपण आपल्या मुलीला HPV ची लस कधी देणार?
उपकेंद्र कोळंबी येथे हिंद-दि-चादर निमित्ताने आरोग्य सेवा सप्ताह निमित्त आरोग्य शिबिर
HPV लसीकरण मोहिमेस प्रतिसाद देण्याचे नागरिकांना आवाहन.: अपर पोलीस अधीक्षक श्रीम.लता फड
HPV लसीकरण मोहिमेस प्रतिसाद द्यावा : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
आपण आपल्या घरातल्या चौदा वर्षाच्या मुलीला HPV ची लस दिली काय?
पारवा येथील जि.प. शाळेत सिकल सेल तपासणी व जनरल हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला.
*वाशिम: अफवांना बळी न पडता मुलींचे लसीकरण करून घ्या ; सीईओ अर्पित चौहान यांचे पालकांना आवाहन*
*रिठद येथे 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा थाटात शुभारंभ; "आम्ही घेतली, तुम्हीही घ्या!" विद्यार्थिनींचा पालकांना संदेश*
NQAS तयारी करताना कवठळ उपकेंद्र
नक्कीच यश भेटेल आणि आपली आरोग्य संस्था NQAS होईल.
शिवजयंतीनिमित्त मंगरुळपीर शहरात आरोग्यविषयक जनजागृती
काय मग बघितलं काय कुतूहल आरोग्य प्रदर्शन? अजून नाही? चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ते!
काटा व शिरपूर येथील प्रा.आ.केंद्राच्या सिकलसेल मोहिमेचा आढावा संचालक स्तरावरून घेण्यात आला.
आपण केली काय आपल्या रक्ताची सिकलसेल तपासणी
आता तरी यांचं ऐका! आपल्या रक्ताची सिकलसेल तपासणी करून घ्या.
सिकलसेल मुक्त भविष्यासाठी जनतेने चाचणी करून घ्यावी; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे रिठद येथे आवाहन
आपण करून घेतली काय आपल्या रक्ताची सिकलसेल तपासणी.