चिखलीतील २० बांधकामांवर सुप्रीम कोर्टाचा ‘जैसे थे’ आदेश! 🚨
मोई फाटा परिसरातील २० निवासी बांधकामांच्या प्रस्तावित पाडकामाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेवरून (Blue Floodline) या बांधकामांबाबत वाद सुरू आहे. रहिवाशांचा दावा आहे की सुधारित पूररेषेनुसार त्यांची बांधकामे पूररेषेबाहेर आहेत, तर PCMCने आवश्यक परवानग्यांशिवाय बांधकाम झाल्याचे म्हटले आहे.
NGTच्या आदेशानंतर PCMCकडून सर्वेक्षण आणि सुनावणीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या ‘Status Quo’ आदेशामुळे पुढील कारवाई सध्या थांबली आहे.
📅 पुढील सुनावणी: ९ डिसेंबर २०२६
या प्रकरणातील पुढील अपडेट्ससाठी Times of Maharashtra फॉलो करा.
#Chikhali #ChikhaliNews #PuneNews #PuneBreakingNews #PimpriChinchwad #PCMC #PCMCNews #SupremeCourt #SupremeCourtIndia #IndrayaniRiver #Indrayani #BlueFloodline #Floodline #NGT #NGTNews #Pune #PuneCity #MaharashtraNews #MarathiNews #MarathiNewsToday #BreakingNews #PuneUpdates #PuneNewsMarathi #Maharashtra #TimesOfMaharashtra