धुळे: वीज चोरी प्रकरणी देवपूर बापू भंडारी गल्लीतील एका विरुद्ध पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 31, 2024 वीज चोरी प्रकरणी देवपूर बापू भंडारी गल्लीतील एका विरुद्ध पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल धुळे शहरातील देवपुरातील बापू भंडारी गल्लीतील वीज चोरी प्रकरणी एका विरुद्ध पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती ३१ ऑगस्ट शनिवारी चार वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील देवपूर बापू भंडारी गल्लीतील वीज वापरकर्ते अशपाक शेख बहाव यांनी २१ फेब्रुवारी २०२४ सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य वीज वितरण क