मुंबई उपनगर: हिंदी दिवस 2026 आणि राजभाषा संमेलनाचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने हिंदी दिवस २०२६ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विविध ग्रंथ प्रकाशन, डिजिटल तंत्रज्ञानाचा शुभारंभ आणि राजभाषा पुरस्कार यावेळी देण्यात आले.