मुंबई उपनगर: अमित शाह यांचं हिंदीवर भाषण; मराठी भाषेला अपमान का?
अमित शाह यांनी हिंदी भाषा संमेलनात महाराष्ट्राला बहुभाषिक राज्य म्हटल्याने वाद उडाला आहे. गजानन काळे यांनी हे विधान महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास अमित शाह यांना पाठवण्याची तयारी केली आहे.