हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाणारा वडकी गावातील मोहरम सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे, आज दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी सात वाजता मोहरम निमित्य गावात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहे यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला आहे,