Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

कर्जत: नेरळ साईनाका येथे वृद्धाची फसवणूक

Karjat, Raigad | Jun 13, 2026
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील साईनाका परिसरात एका वृद्ध व्यक्तीची लबाडीने फसवणूक करून त्यांच्या जवळील तब्बल २ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. कोल्हारे गाव हद्दीत राहणारे एक वृद्ध नागरिक नेरळ पूर्व येथील साईनाका परिसरातील एका किराणा दुकानाबाहेर स्टुलवर बसले होते.

MORE NEWS