सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 28 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
Savner, Nagpur | May 3, 2026 दिनांक 2 मे रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आरोपी परेड घेण्यात आली पोलीस स्टेशन खापा अंतर्गत 28 आरोपींची आरोपी परेल घेण्यात आली