Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
भारत
भाजपा
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
शराब
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
यूपी
Pm
Haryana

हिंगणा: जगताप लेआउट महाजनवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 24 हजार रुपये स मुद्देमाल केला लंपास

Hingna, Nagpur | Apr 15, 2026
पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीत, प्लॉट नं. ७७, भगीरथ पार्क, जगताप ले आऊट, महाजनवाडी, येथे राहणारे फिर्यादी मनोज केशवराव धनविजय वय ५० वर्षे हे आपले राहते घराला कुलुप लावुन परिवारासह आजारी सास-यांना बघण्याकरीता चंद्रपूर येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप व कडी-कोंडा तोडुन, आंत प्रवेश करून, बेडरूममधील लाकडी आलमारीमधील रोख ९४,००० रु., सोन्याचे वेगवेगळे दागिने व ओनिडा टिव्हीचे पार्ट असा एकुण किंमती २,२४,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
हिंगणा: जगताप लेआउट महाजनवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 24 हजार रुपये स मुद्देमाल केला लंपास - Hingna News