Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

पोलादपूर: नदीत पोहण्यासाठी उतरला, पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाला

Poladpur, Raigad | Apr 11, 2026
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे येथे सावित्री नदीच्या पात्रात पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कापडे बुद्रुक समूह ग्रामपंचायत हद्दीतील रानबाजिरे गावातील सोनारवाडी येथील रहिवासी गणेश एकनाथ पारकर हा तरुण काल सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर-महाबळेश्वर मार्गालगत असलेल्या सावित्री नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, नदीतील पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो अचानक बुडाला.

MORE NEWS