भोकरदन: जळगाव सपकाळ येथे शेतशिवारात मका पिकावर अज्ञाताने फवारले तणनाशक, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
आज दिनांक 23 जुलै 2025 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे शेत शिवारात शेतकरी कृष्णा निकम यांच्या गट क्रमांक 439 मध्ये पेरलेल्या मका पिकावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास तणनाशक मारली आहे यामध्ये खरिपात पेरलेले मका पिकाची मोठे नुकसान झाले असून मका पीक होत्याचे नव्हती झाली आहे, त्यामुळे संबंधित अज्ञात व्यक्तींवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी कृष्णा निकम यांनी केली आहे.