Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

श्रीवर्धन: दगडी कोळशाअभावी लोहार व्यवसायाला घरघर

Shrivardhan, Raigad | Apr 11, 2026
एकेकाळी ग्रामीण जीवनाचा कणा मानला जाणारा लोहार व्यवसाय आज अस्तित्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. श्रीवर्धन तालुक्यात पारंपरिक लोहारकाम करणाऱ्या कारागिरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. या कलेचा वारसा जपणारे मोजकेच हात आजही धगधगत्या भट्टीसमोर झगडताना दिसत आहेत.

MORE NEWS