Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics

HPV Vaccine immunisation

1.3k views | Beed, Maharashtra | Mar 6, 2026
*_जिल्ह्यात महिला दिनापासून HPV लसीकरण मोहीम_* *पात्र मुलींना मोफत दिली जाणार आरोग्यदायी लस* बीड : महिला व मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा बीड जिल्ह्यात ८ मार्चपासून शुभारंभ होणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र मुलींना मोफत लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.