सावनेर: अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद,सावनेर पोलीस कामगिरी
Savner, Nagpur | Jul 23, 2026 दिनांक 21 जुलै रोजी सावनेर पोलिसांना माहिती मिळाली की पोलिस स्टेशन सावनेर हद्दीत मौजा न्यू गुजरखेडी येथील एक व्यक्ती स्वतः जवळ धारदार शस्त्र बाळगून दहशत पसरवत आहे आरोपी नामे अहंत निलेश डोंगरे हा फिरत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली.