सावनेर: पोलीस स्टेशन केलवद अंतर्गत अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | May 18, 2026 दिनांक 17 मे रोजी पोलीस स्टेशन केव्हा देते दारूचे सेवन करून धामधूम करणारे आरोपी नामे कमलनाथ लक्ष्मण मरस कोल्हे अरविंद घनश्याम यादव यांच्यावर प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले