Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सावनेर: पाटण सावंगी टोल नाक्याजवळ दुचाकीचा अपघात, दुचाकी चालक जखमी

Savner, Nagpur | Apr 2, 2026
सावनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाटण सावंगी टोल नाक्याजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी तीन वाजता घडली यामध्ये दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच हितजोती आधार फाउंडेशन टीम घटनास्थळी पोहोचली व जखमीला ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले