Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

कुही: अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारा टेकटर चांना शिवारात वेलतुर पोलिसांनी पकडला

Kuhi, Nagpur | Jun 21, 2026
पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या चांना शिवारात गुप्त माहितीच्या आधारे विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारा टेकटर पकडल्याची घटना घडली. पोलीसांनी 4 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.