नांदेड: आ.संतोष बांगर यांच्या घरावर शंभर पोलीस वाले धडकले त्यावर मी काय जास्त बोलत नाही खासदार श्रीकांत शिंदे सांगवी इथे म्हणाले
Nanded, Nanded | Nov 27, 2025 आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान सांगवी येथे खासदार श्रीकांत शिंदे यांचा आमदार बालाजी कल्याणकर व शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यावेळी आमदार हेमंत पाटील यांनी आमदार संतोष बांगर यांच्या घरावर शंभर पोलीस वाले धडकले बद्दल गोप्य स्फोट केल्याच्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेत आमदार संतोष बांगर यांच्याबरोबर मी काय जास्त बोललो नाही त्यांच्याशी बोलल्यानंतर वक्तव्य करू शकतो