नद्यांना कचराकुंडी समजलंय का? नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे नद्यांचे प्रदूषण वाढतेय!
अखेर नद्यांना कचराकुंडी समजण्यामागचं कारण काय? 😡
नदीपात्रात कचरा टाकून काही लोक पर्यावरण स्वच्छ ठेवत असल्याचा समज करून घेत आहेत का? प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर घातक वस्तू नद्यांमध्ये टाकल्यामुळे जलप्रदूषण वाढत असून जलचर आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे.
नद्या ही कचराकुंडी नाही, तर आपल्या जीवनाचा आधार आहेत. प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकानेही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.
नदी वाचवा, पर्यावरण वाचवा! पण नागरिकांची जबाबदारी कधी जागी होणार?
#RiverPollution #SaveRivers #EnvironmentalAwareness #स्वच्छनदी #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 17, 2026