Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

छत्रपती संभाजीनगर: द्वारका नगरी परिसरात महिलेचा विनयभंग, आरोपी विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 27, 2026
आज शुक्रवार 27 फेब्रुवारी रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, 26 फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजता एका महिला फिर्यादीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 25 फेब्रुवारीला रात्री दहा वाजता आरोपी गणेश कृष्णा गोडे राहणार लासुर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी महिला फिर्यादीच्या मनाला लज्जा निर्माण होईल अशी वागणूक दिली आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार जाधव हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.